SSC Maths Question Paper 10th | Class 10 Maths Question Paper

SSC Maths Question Paper 10th| Class 10 Maths Question Paper

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण इयत्ता दहावी गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत हा लेख आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप गरजेचा असा लेख होणार आहेत कारण येत्या काळामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल मध्ये आपले बोर्डाचे पेपर चालू होणार आहे.

या पेपर साठी आपण सर्वजणांनी चांगली तयारी करावी त्याकरिता आपण प्रश्नपत्रिका देखील सोडवल्या पाहिजे या प्रश्नपत्रिकेत सोडवण्यासाठी आपण आधी गणित या विषयाचे सर्व फॉर्म्युलांचा नीट अभ्यास करून पल्याला आलेले प्रश्न कसे सोडवले पाहिजे याचा देखील बारकाईने अभ्यास केला पाहिजे या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला येणार्‍या या प्रश्नपत्रिका सोडवू शकता.

आपण आपल्या या लेखांमध्ये खूप सारे क्वेश्चन पेपर आपल्यासाठी टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला येत्या काळामध्ये आलेल्या पेपर मध्ये खूप चांगल्या प्रकारची तयारी नक्की दिसेल त्याच रीतीने आपण जर अजून आपल्याकडे कोणतेही वेगळ्या प्रश्नपत्रिका असतील त्या देखील तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता म्हणजेच इतर विद्यार्थ्यांना देखील या प्रश्नपत्रिका देण्याचे काम आम्ही नक्की करूया.

मित्रांनो खाली आम्ही दोन टेबल बनवले आहेत त्या टेबल मध्ये आपल्याला पहिल्यांदा कोणत्या वर्षाचे प्रश्नपत्रिका आहे आणि दुसऱ्या मध्ये डाउनलोड नावाने ती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची संधी देखील आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत.

त्याकरिता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे काम करू शकता हे मला ठाऊक आहे तरीदेखील मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण खाली इयत्ता दहावी गणित या विषयाच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला.

Math 1 , math 2 10th SSC Board Question Paper

Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2023 (Algebra) Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2022
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2020
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2019
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2018
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2017
Download PDF
Download PDF
Algebra SSC Board Question Paper 2023 Download
SSC Board Question Paper Mathematics 1 and 2
Download
Download

 

sample paper class 10 maths with solution 2023 pdf 

मित्रांनो आपण वरती दिलेल्या अनुक्रमाणिकेमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका पाहिल्याच असतील आपण 2022 पासून तर 2017 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका टाकलेल्याच आहे या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करत असताना आपल्याला जर काही अडचण येत असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.

त्याच पद्धतीने आपल्याकडे अजून कोणत्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतील त्या देखील आम्हाला तुम्ही शेअर करू शकता आणि आपल्याला इतर विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका हव्या असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

या लेखाच्या शेवटी आम्ही सर्व प्रश्नपत्रिकांच्या लिंक आपल्या सोबत शेअर करतो जेणेकरून आपल्या सर्वांना इतर प्रश्नपत्रिका शोधण्यामध्ये देखील अडचण येणार नाही त्याच पद्धतीने आम्ही इयत्ता दहावी या विषयाचे सर्व प्रकारचे प्रश्न उत्तरे देखील आपल्या या वेबसाईटवर टाकलेली आहेत ती देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता एवढे बोलूनच मी आज या ठिकाणी आजचा हा लेख संपवतो धन्यवाद.

Leave a Comment