इतिहास प्रश्नपत्रिका 10वी | दहावी इतिहास राज्यशास्र प्रश्नपत्रिका

इतिहास प्रश्नपत्रिका 10वी | दहावी इतिहास राज्यशास्र प्रश्नपत्रिका

विद्यार्थी मित्रांनो इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिका हा खूप महत्त्वाचा घटक आपण मांडला जातो कारण इतिहासामध्ये खूप सारे प्रश्न परत परत विचारले जातात आणि हेच विचारलेले प्रश्न आपल्याला मागील वर्षाचे सर्व प्रश्नपत्रिकांमधून पाहायला मिळतात म्हणून आपण सर्वजण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असतो त्याच पद्धतीने इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना

आपण सर्वजण पहिल्यांदा पूर्ण पुस्तक वाचत असतो पुस्तकाचा अभ्यास झाल्यानंतर आपण सर्वजण गाईड नुसार पहिल्यांदा एका वाक्यात उत्तरे त्यानंतर थोडक्यात उत्तरे त्यानंतर कृती अशा विविध प्रश्नांची आपण तयारी करतो आणि शेवट म्हणजे आपण मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहत असतो जेणेकरून आपल्याला इतिहास हा विषय किती सामाजला.

सर्व विषय किती समजले हे समजत असतं याच करिता आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर पाहूया खाली दिलेल्या अनुक्रमाणिकेनुसार इतिहास विषय इयत्ता दहावी एसएससी बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड प्रश्नपत्रिका.

इयत्ता दहावी इतिहास + राज्यशास्त्र प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका

Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2023 Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2022 Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2018 Download PDF
Class 10 History and Political Science Board Question Paper 2022 PDF Download
SSC Board Question Paper History & Political Science Download
Maharashtra Board Question Paper SSC History Download
History and Political Science Download
READ MORE  Geography Previous Years' Questions For SSC | Previous year question papers for the Maharashtra SSC Board Geography

 

10th History Political Science Question Paper Pattern

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती दिलेल्या इतिहास या विषयाच्या प्रश्नपत्रिका जर आवडल्या असतील तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या या वेबसाईटवर इतर सर्व विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका टाकलेले आहेत त्या प्रश्नपत्रिका देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने मिळवू शकता.

अभ्यासात आपली मदत देखील या प्रश्नपत्रिकेंद्वारे होणारच याची खात्री मी आपल्याला आत्ताच करून देतो कारण प्रश्नपत्रिकेमध्ये खूप सारे प्रश्न परत परत विचारले जातात तीच परत परत विचारलेले प्रश्नांचा जर आपण अभ्यास केलेला असेल तर येत्या काळातील बोर्डाच्या पेपर मध्ये देखील तो प्रश्न आल्यानंतर आपण त्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकता.

चांगले गुण मिळवण्यास देखील मदत आपल्या सर्वांना होणारच याची देखील मी खात्री करून देतो कारण आपल्याला अनुभव आलेला असेल की बोर्डाच्या पेपरच्या अगोदर सर्व शिक्षक आपल्याकडून सर्व प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचे काम करत असतात.

म्हणजेच काही शिक्षक बोलतात की मला पाच प्रश्नपत्रिकांचे उत्तर सगट लिहून आणा त्याचा हेतू हाच असतो ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवाव्या जेणेकरून त्यांना पेपर मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या गोष्टी समजतील आणि येत्या पेपरची देखील तयारी होईल एवढे बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद.

Leave a Comment