इयत्ता दहावी भूगोल प्रश्नपत्रिका | दहावी भूगोल बोर्डाला आलेले पेपर

इयत्ता दहावी भूगोल प्रश्नपत्रिका | दहावी भूगोल बोर्डाला आलेले पेपर

विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण होऊन भूगोल या विषयाचा अभ्यास केलाच असेल भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आपण खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो पहिल्यांदा आपण पुस्तकांचा अभ्यास करतो त्यानंतर आपण गाईडचा अभ्यास करत असतो नवनीत सारख्या गाईडचा किंवा इतर माध्यमांचे आपण अभ्यास करत असतो.

त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या याच वेबसाईटवर आपण सर्वजण भूगोल या विषयाचे सर्व प्रश्न उत्तर पाहू शकतात जेणेकरून आपल्याला प्रश्न उत्तरांचे उत्तर शोधण्यास देखील कोणतेही प्रकारच्या अडचण येणार नाही आणि आपल्याला या लेखामध्ये आपण सर्वजण भूगोल या विषयाचे म्हणजेच इयत्ता दहावी भूगोल या विषयाचे प्रश्नपत्रिका देखील बघणार आहोत.

आपण सर्वजणांनी प्रश्नसंच जर पाहिला तर आपल्या भरपूर गोष्टी लक्षात येतात की या विषयाचा अभ्यास कसा करावा अभ्यास केल्यानंतर आपल्याला किती गुण मिळू शकतात किंवा आपण मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर देखील आपल्याला समजतं की आपल्याला कोणत्या गोष्टीचा जास्त अभ्यास केला पाहिजे कोणत्या गोष्टीचा कमी अभ्यास केला पाहिजे किंवा आपल्याला जास्त प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जाणार आहेत या सर्व गोष्टी आपल्याला समजतात त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करणे देखील खूप मदत मिळते याकरिताचा आम्ही सर्वजणांनी आपल्यासाठी मागील पाच वर्षाच्या इयत्ता दहावी भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्यासाठी घेऊन आलेलो आहेत.

या प्रश्नपत्रिका आपण खूप सोप्या पद्धतीने आपल्या अभ्यासात आणू शकता आम्ही खाली तुमच्यासाठी अनुक्रमाणिका दिलेली आहेत त्या अनुक्रमाणिकामध्ये आपल्याला प्रथमता कोणत्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहेत हे सांगितले आहेत आणि डाऊनलोड नाव दिलेले आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ती प्रश्नपत्रिका प्रगती सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकतात आणि आपल्या मोबाईल मध्ये सेव देखील करू शकता.

आपण ही लिंक आपल्या नोटपॅडमध्ये देखील सेव करू शकता जेणेकरून आपल्याला परत इयत्ता दहावी भूगोल या विषयाच्या प्रश्न पत्रिका शोधणे कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि समजून घेऊया इयत्ता दहावी भूगोल प्रश्नसंच.

इयत्ता दहावी भूगोल महाराष्ट्र बोर्ड परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | इयत्ता दहावी भूगोल प्रथम सत्र परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

 

Maharashtra 10th SSC Board Geography Question Paper 2023 Download PDF
Maharashtra 10th SSC Board Geography Question Paper 2022 Download PDF
Maharashtra 10th SSC Board Geography Question Paper 2019  Download PDF
Maharashtra 10th SSC Board Geography Question Paper 2018 Download PDF
Maharashtra 10th SSC Board Geography Question Paper 2017 Download PDF
Geometry SSC Board Question Paper 2023 Download
Class 10 Geography Board Question Paper 2022 PDF Download
Maharashtra Board Question Paper SSC Geography Download
Geography Question Paper  Download
भूगोल Download 

 

इयत्ता दहावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका | Geography Practice Question Paper

भूगोल हा विषय खूप सोपा आहेत हे आपल्याला वरती दिलेल्या प्रश्नपत्रिकांवरून समजलच असाल वरती दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण जर बाराखडी असेल तर आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल की या प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला कोणत्या टॉपिकची जास्त गरज आहे.

कोणत्या विषयावर जास्त अभ्यास केला पाहिजे त्याच पद्धतीने आपण सर्वजणांनी वरती दिलेल्या पाच प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला पुढच्या पेपर मध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते देखील आपल्या लक्षात आले कारण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपले 80 टक्के तयारी ही होत असते.

असं मला वाटतं मग आपण हा लेख आपला मित्र परिवाराशी देखील शेअर करा जेणेकरून त्यांची देखील पेपरची तयारी होण्यास कोणतीही प्रकारची त्यांना देखील अडचणीला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण सर्वजणांनी जर इतर विषयांचे देखील आपल्या या वेबसाईटवरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड केल्या असतील.

पहाव्याशा वाटत असतील तर खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण इयत्ता दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहू शकतो जेणेकरून आपल्या सर्वांना अभ्यास करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण देखील येणार नाही एवढे बोलूनच मी आज या ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.

Leave a Comment