माझी आई निबंध मराठी | Essay on My Mother in Marathi

माझी आई निबंध मराठी | Essay on My Mother in Marathi

माझी आई निबंध मराठी : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण माझी आई मराठी निबंध या विषयावर निबंध लेखन करणार आहोत माझी आई मराठी निबंध हा विषय आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो कारण की माझी आई मराठी निबंध हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा विषयावर आपल्याला प्रश्न नक्की विचारला जातो म्हणून आपण आज या माझी आई मराठी निबंध यावर निबंध लेखन करणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या या निबंध लेखनाला आणि माझी आई मराठी निबंध कसा लिहायचा जाणून घेऊया.

माझी आई निबंध मराठी | Essay on My Mother in Marathi
माझी आई निबंध मराठी | Essay on My Mother in Marathi

माझी आई मराठी निबंध | My Mother Essay in Marathi

आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोन्ही अक्षरांचा मिळून तयार होतो आई हा शब्द आई या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहेत आई या शब्दाचा अर्थ आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो. स्वामी विवेकानंद असे म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे वाक्य आपण नक्कीच वाचले असेल हे बरोबर आहे कारण की आई विना सर्व जग हे आपल्याला व्यर्थ असल्यासारखंच वाटतं आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही जेव्हा आपली आई आपल्या सोबत नाही म्हणूनच असं म्हटलं जातं.

माझी आई हा माझा पहिला गुरु आहे कारण मी जन्मलापासून तर आतापर्यंत तिने मला खूप साऱ्या मौल्यवान गोष्टी शिकवलेला आहेत ज्या गोष्टी दैनंदिन जीवनात तसंच व्यवहारिक जीवनात देखील खूप कामाला येतात म्हणून मी माझ्या आईला गुरुचे स्नान स्थान दिलेले आहेत. आई या शब्दालाच आपण प्रेम व करुणाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जातो आपल्यासाठी आई दिवस रात्र कष्ट करत असते आपली लेकरं चांगली व्हावा मोठी व्हावा याच आशेने ते दिवस रात्र काम करत असते अशी आपली आई असते आईचे आपल्या मुलांमध्ये खूप जास्त प्रेम असते.

READ MORE  माझे बालपण मराठी निबंध | Maze Balpan Essay in Marathi

माझी आई घरातील सर्व लोकांची खूप काळजी घेते त्याचप्रमाणे माझ्या सर्व गोष्टी ऐकून मला समजून सांगण्याचे काम करते एखाद्या दिवशी माझ्यासोबत एखांदा चांगला प्रसंग झाला तर ती मला शाबासकी देते त्याचप्रमाणे माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली तर ती मला समजून सांगण्याचे देखील काम करते. चूक मोठी असली तर ती मला मारते देखील कारण की लहान मोठ्या चुका आपण लवकरात लवकर सुधारल्या पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन आपला आयुष्यात या चुका परत होणार नाही यामुळे मला ती समजून सांगत असते.

माझी आई एक खूप दयाळू आहे ती कायम गोरगरिबांना मंदिरांमध्ये दान करत असते ती येणाऱ्या जाणाऱ्या गरजू लोकांना जेवण देत असते त्याचप्रमाणे त्यांना दान देऊन त्यांच्या जीवनातील येणारे वाईट दिवस हे नीट करण्याचा प्रयत्न करत असते.

मी आई शिवाय जीवनातील सुख मिळेल याची कल्पना देखील करू शकत नाही कारण की लहानपणापासून मी आई सोबतच सर्व गोष्टी सांगत आलो आहेत. माझ्यासाठी माझी आई हे संपूर्ण विश्वच आहे मला माझी आई खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी | Majhi Aai Nibandh Marathi

विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेल्या निबंध लेखनामध्ये तुम्हाला माझी आई मराठी निबंध हा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याला इतर कोणत्याही प्रकारची अडचण असेल ती देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या अडचणीचे समाधान म्हणून नवीन लेख लिहिण्याचा नक्की प्रयत्न करू या.

READ MORE  SSC Maths Question Paper 10th | Class 10 Maths Question Paper

मित्रांनो आपल्याकडे जर इतर कोणत्याही प्रकारचे निबंध असतील किंवा आपल्याला कोणतीही निबंध हवी असतील तर तुम्ही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील त्यांनी बंधांची मदत होईल एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.

Leave a comment