मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध | Mi Shikashak Bolatoye Marathi Nibhand

मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध | Mi Shikashak Bolatoye Marathi Nibhand

मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध  : विद्यार्थी मित्रांनो आपल्या या नवीन लेखांमध्ये मी प्रथमतः आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. मी शिक्षक बोलतोय या विषयावर निबंध लेखन करत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावा लागते त्या गोष्टी देखील आपण पुढे दिलेल्या लेखांमध्ये बघणार आहोत जेणेकरून आपल्याला मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार.

मी शिक्षक बोलतोय आत्मकथन मराठी निबंध हा निबंध लेखनाचा एक खूप चांगला असा प्रकार आहेत या प्रकारामध्ये आपण सर्वजण शिक्षक आपणच आहे अशा दृष्टिकोनातून निबंध लिहिणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंध लेखनाला आणि जाणून घेऊया मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध कसा लिहायचा.

शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध | Siksakache Manogat Marathi Essay
शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध | Siksakache Manogat Marathi Essay

शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध | Siksakache Manogat Marathi Essay

मी एक इयत्ता पहिली ते चौथी शिकवणारा शिक्षक आहे. मी येत्या वीस वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करतो हे विद्यार्थी त्यांच्या जीवनाचा पाया घडवणाऱ्या साठी शाळेमध्ये येतात आणि मी त्यांचा शैक्षणिक पाया भरून देण्याचे काम करून देत असतो.

माझे खूप सारी विद्यार्थी ही खूप मोठ्या मोठ्या नोकऱ्यांना लागलेली आहेत त्याच पद्धतीने माझे काही विद्यार्थी खूप मोठाले व्यवसाय देखील चालवत आहे ते जेव्हा मला भेटण्यासाठी येतात तेव्हा मला त्यांच्याकडे बघून त्यांचे लहानपण आठवतं मी त्यांना हातात धरून शिकवलेलं असतं ते सर्व चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं ही त्या विद्यार्थ्यांना आठवत असेल का हे देखील माझ्या मनात येतं मी आज तुम्हाला विचारतो.

आपण कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं की तुमचा आवडतीचा शिक्षक कोण तर तो विद्यार्थी जास्तीत जास्त पहिली ते चौथी ला शिकवणाऱ्या शिक्षकाचे नाव घेतो कारण पहिली ते चौथी या वर्गांना शिकवणारे सर्व शिक्षक हे खूप मायाळू असतात इतर शिक्षक देखील मायाळू असतात परंतु पहिली ते चौथीचे शिक्षक हे लहान मुलांना समजून घेत असतात त्यांना शाळेची आवड लावत असतात त्यांच्यासोबत खेळत असतात आणि खेळता खेळता सर्व गोष्टी शिकवत असतात याच प्रकारचा मी देखील एक शिक्षक आहे.

मी ज्या शाळेत शिकवतो ती एक प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ची असते त्यामध्ये सर्व विद्यार्थी खूप सजून धजून शाळेला येतात शाळा दहा वाजता भरली की आम्ही सर्वजण बाहेर बसून प्रार्थना घेतो राष्ट्रगीत घेतो आणि त्यानंतरच त्याच परिपाठामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांची काही तक्रार आहे का विद्यार्थ्यांना नवनवीन कोणत्या गोष्टी करूशे वाटत आहे या सर्व गोष्टींना अनुस्वरूनच पुढचे नियोजन करतो. शाळेमध्ये फक्त अभ्यास नव्हे तर आम्ही विद्यार्थ्यांसोबत खूप सारे खेळ देखील खेळतो जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीराची देखील विकास होण्यास मदत होईल.

पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण थोडसं अवघड असतं कारण की त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना विषयाची आवड निर्माण करून देणे त्याच पद्धतीने त्यांना लिहिता वाचता येणे आणि त्यांना गणिताची आवड त्याचप्रमाणे गणित हा विषय येणं हे देखील खूप महत्त्वाचे असतं म्हणून आम्ही पहिलीला आलेला विद्यार्थी त्याला आम्ही पहिल्यांदा सर्व गोष्टी नीट शिकवतो जेणेकरून तो दुसरी तिसरी आणि चौथी मध्ये येऊ पर्यंत त्याचे सर्व लिहिता वाचता येणे त्याच पद्धतीने त्याला कोणतीही गोष्ट वाचल्यानंतर समजणं गणितामधील गणित सोडवणे या सर्व गोष्टी जमतील अशा प्रकारे आम्ही त्यांना शैक्षणिक शिकवण्याचे काम करत असतो.

शैक्षणिक शिक्षण देत असताना आम्ही त्यांना खेळामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे आवड निर्माण करून देत असतो कारण की पहिली ते चौथी चे सर्व विद्यार्थी हे त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाऊन खूप मोठी होणार असतात हे आपल्या सर्वांना माहीतच असतं परंतु त्यांचे शरीर देखील त्याच पटीने मजबूत झाले पाहिजे यामुळेच आम्ही सर्वजण त्यांचे खेळामध्ये देखील आवड निर्माण करून देतो जेणेकरून ते आत्ताच्या काळातील मुलांसारखं फक्त मोबाईल वापरत नाही तर ते मैदानामध्ये जाऊन खेळतात देखील.

विद्यार्थ्यांना खेळासोबत आम्ही शिस्त देखील लावण्याचा खूप प्रयत्न करत असतो आमच्या शाळेमध्ये जी विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही कसं राहायचं नीट नेटकेपणा कसं बोलायचं त्याचप्रमाणे आपण शरीराची काळजी कशी घ्यावी आपला गणवेश स्वच्छ असावा ठेवायचा त्याचप्रमाणे आपण घर देखील स्वच्छ कसे ठेवले पाहिजे अशा खूप सार्‍या गोष्टी शिकवत असतो जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी कामाला येतील.

मी एक शिक्षक म्हणून अशा खूप सार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांसोबत करत असतो येत्या वीस वर्षांपासून मी याच गोष्टी करत आलो आहेत आणि माझी जी विद्यार्थी आहेत ती आत्ता सध्याला चांगल्या वर्गात शिकत आहेत खूप सारी विद्यार्थ्यांना चांगली जॉब त्याचप्रमाणे काही विद्यार्थी तर मोठा व्यवसाय देखील करत आहे त्यांचं वय देखील कमी आहेत परंतु ते आत्तापासूनच खूप मोठे बनत आहेत हे बघून मला खूप आनंद होतो.

मी शिक्षक झालो तर निबंध

विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेला मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध म्हणजेच शिक्षकाचे आत्मकथन मराठी निबंध. यावर निबंध लेखन केला आपल्याला हा निबंध लेखन कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आत्मकथन निबंध लिहीत असताना आपण खूप सार्‍या गोष्टींचा विचार करत असतो त्यामध्ये आपण ह्या निबंध लिहीत असताना मी शिक्षकच आहेत या दृष्टिकोनातून निबंध लिहिला आपल्याला जर वरती असलेला निबंध खूप आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे आपल्याला हा निबंध कसा लिहिता येईल त्याची आपण नमुना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांची देखील मदत होईल धन्यवाद.

Leave a Comment