इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका गणित भाग 1 | इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका गणित भाग 2

इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका गणित भाग 1 | इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका गणित भाग 2

मित्रांनो इयत्ता दहावी मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो कारण त्यांचे गणिताचे खूप सारे प्रश्न चुकत असतात आणि याकरिता त्यांनी काय करावे हे त्यांच्या लक्षात येत नाही याकरिताच आपण इयत्ता दहावी मध्ये गणित विषयाचा अभ्यास करत असताना जर मागील वर्षाच्या पाच प्रश्नपत्रिका सोडवल्या तर आपल्या सर्वांना गणित या विषयाचा पेपर खूप सोप्पा जाऊ शकतो.

कारण गणित या विषयांमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फॉर्मुले आणि आपण ज्याप्रमाणे ते फॉर्मुले वापरतो त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरू शकता तसेच आपल्याला गणित या विषयांमध्ये स्टेपला देखील मार्क दिले जातात म्हणून आपण नुसता फॉर्म्युला जरी लिहीत असाल तरी देखील आपल्याला त्या फॉर्मुल्याची मार्क नक्कीच भेटणार याची खात्री मी आत्ताच तुम्हाला करून देतो त्याच पद्धतीने गणित हा विषयाचा पेपर जर अवघड जात असेल तर तुम्ही अजून खूप साऱ्या गोष्टी करू शकता त्यात देखील तुम्हाला माहित आहे.

माहीत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर नक्की एक लेख लिहूया त्याच पद्धतीने आपल्याला सर्वांना जर आता या आपल्या लेखांमध्ये गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया इयत्ता दहावी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका.

Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2023,2022,2021,2021,2020,2019,2018,2017

Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2023 (Algebra) Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2022
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2020
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2019
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2018
Download PDF
Download PDF
Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 2017
Download PDF
Download PDF
Algebra SSC Board Question Paper 2023 Download
SSC Board Question Paper Mathematics 1 and 2
Download
Download

 

SSC Board Question Paper Mathematics 1 and 2

विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी जर हा वरती दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला असेल तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आपल्याला पेपर मध्ये कोणत्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका येणार आहेत. त्याच पद्धतीने आपण गणित या विषयाचा कसा अभ्यास केला पाहिजे .

कोणत्या टॉपिक वर आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात हे देखील आपल्याला या प्रश्नपत्रिकेंमधून समजलच असेल म्हणून आपण या गोष्टींचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि येत्या काळामध्ये देखील आपण चांगले गुण मिळवावे हीच आमची अपेक्षा एवढे बोलू नका धन्यवाद.

Leave a Comment