माझे बालपण मराठी निबंध | Maze Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध | Maze Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण माझे बालपण मराठी निबंध याविषयी निबंध लेखन करणार आहोत. आपल्याला सर्वांना जर माझे बालपण मराठी निबंध यावर निबंध लिहायचा असल आणि आपण सर्वजण गुगलवर जाऊन या निबंधाविषयी माहिती शोधत असाल आणि आपल्या या स्टेशनरी युनियन डॉट कॉम वर आला असाल तर मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो.

आपला सर्वांना सांगू इच्छितो की आज आपण या लेखामध्ये माझे बालपण मराठी निबंध लिहिणार आहोत माझे बालपण मराठी निबंध लिहीत असताना आपण बालपण कसे आहे बालपण कसे गेले बालपणाविषयी माहिती आपण या निबंध लेखनामध्ये करणार आहोत जेणेकरून आपल्याला हा निबंध आपल्या मनाने देखील लिहिता येईल चला तर सुरुवात करूया आजच्या या निबंधाला आणि जाणून घेऊया माझे बालपण मराठी निबंध.

माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi
माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi

माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi

माझे बालपण हे एका गावामध्ये गेलेले आहेत मी लहान असताना आम्ही सर्वजण गावामध्ये राहायचो गावामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध होत्या आणि या सर्व सुख सुविधा मी माझ्या बालपणापासून तर आत्तापर्यंत यांचा लाभ घेत आलो आहेत. माझ्या बालपणामध्ये मी खूप खेळलेलो आहेत आम्ही गावांमध्ये असल्यामुळे आमच्याकडे जागेची कुठल्याही प्रकारची कमी नाही आणि त्याच प्रमाणे माझे मित्र देखील खूप होते म्हणून माझ्या बालपणामध्ये मी खूप खेळलेलो आहेत.

READ MORE  SSC Maths Question Paper 10th | Class 10 Maths Question Paper

बालपणाचा विचार आला की आपण आपल्या लहानपणाच्या मित्रांना आठवतो असेच माझे भी खूप मित्र होते आम्ही दररोज खूप खेळायचो आम्ही जास्त करून क्रिकेट बॅटमिंटन कबड्डी लपाछपी सुरपारंब्या विटी दांडू एकाला पकडी दोन असे खूप सारे खेळ खेळलो आहेत.

लहानपणी शाळेमध्ये देखील आम्हाला खूप सारे खेळ खेळण्यासाठी शिक्षक द्यायचे मी एका प्राथमिक शाळेतून शिकलेलो आहेत ती शाळा लहान असली तरी देखील त्या शाळेमध्ये माझ्या खूप जास्त आठवणी आहेत. मी जेव्हा पहिलीला गेलो तेव्हापासून तर मी पाचवीपर्यंत एकाच शाळेमध्ये होतो ती शाळा लहान होती आमच्या पूर्ण शाळेमध्ये 35 मुले मुली होतात आम्ही सर्वजण खूप खेळायचो खूप मजा करायचो शाळेची वेळ ही साडेदहा ते पाच होती आम्ही या वेळेमध्ये शाळेमध्ये असायचं आणि ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी आम्ही सर्व मित्र आणि इतर खेळ देखील खेळायचो.

लहानपणी मी घरच्यांसोबत देखील खूप जास्त प्रमाणात फिरलेलो आहेत त्याचप्रमाणे जीवनातील सर्व मजा मी बालपणी घेतलेली आहेत मी मित्रांसोबत झाडांवर चढायचं त्याचप्रमाणे आम्ही खूप जास्त प्रमाणात धिंगाना घालायचं आम्ही झाडावर झोका खेळायचो त्याचप्रमाणे सन वारांना देखील खूप मज्जा करायचं माझे बालपण हे खूप आनंदात गेले आहेत आणि मला माझे बालपण आठवून खूप चांगले वाटते.

माझे बालपण निबंध मराठी |  My Childhood Essay in Marathi

माझे बालपण हे एका लहान गावांमध्ये सुरू झाले मी एका लहान गावांमध्ये माझे संपूर्ण बालपण जगलेलो आहेत गावांमधील बालपण हे खूप चांगले बालपण असते कारण गावांमध्ये मोकळी हवा त्याचप्रमाणे मित्र देखील खूप चांगले असतात मित्रांसोबत खेळण्यासाठी देखील खूप जास्त जागा असते गाड्या कमी असतात त्यामुळे खर्च देखील आम्हाला खेळू देतात घरासमोर खूप मोठे अंगण असते त्यामध्ये देखील आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलेलो आहेत म्हणून मला असे वाटते की गावाकडचे बालपण हे खूप चांगले असे बालपण असते.

READ MORE  माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी | My First Day In College Essay In Marathi

बालपणाच्या खूप साऱ्या आठवणी मला अजून पण आठवतात शाळेमध्ये केलेली मस्ती घरी आल्यावर मित्रांसोबत खेळायला गेल्यानंतर झालेला अंधार त्यामुळे आईचे खालेले फटके आणि सायकल वरून पडल्यानंतर कसं वाटतं त्याचप्रमाणे झाडावर चढताना आलेली मजा वेगवेगळे खेळ म्हणजेच सूर पारंब्या क्रिकेट खो-खो कबड्डी एकाला पकडी दोन लपाछपी असे विविध खेळ खेळण्यात आलेली मजा या सर्व गोष्टी बालपण म्हटलं की आठवतात.

बालपणामध्ये मला खूप जास्त मित्रपरिवार होता मित्र देखील लहानच होती म्हणून आम्ही सर्वजण एकजुटीने खूप सारं खेळायचो त्याच पद्धतीने आम्ही लहानपणी अभ्यास देखील खूप करायचो मी एका छोट्याशा शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये माझ्यासोबत फक्त 35 मुलं शिकत होती आम्हाला फक्त दोन शिक्षक होते ते शिक्षक देखील खूप चांगले शिक्षक होते त्यांनी आमच्याकडून हसत खेळत अभ्यास करून घेतला आणि आता आम्ही त्यांच्यामुळेच इतके मोठे बनलो आहेत.

बालपणा मध्ये खूप साऱ्या चुका केल्या चुका केल्यानंतर आईचा खूप मार देखील खाल्ला फटके खाल्यानंतर खूप रडलो देखील परंतु आत्ता समजतो तेव्हा खालील फटके आज मला या ठिकाणी घेऊन आले आहेत ज्या ठिकाणी मी स्वप्नात देखील कल्पना करू शकत नव्हतो. बालपण आठवलं की सांगण्यासारखं खूप सारं आहेत परंतु सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही मी माझ्या बालपणात खूप मज्जा घेतलेली आहेत खूप खेळलेलो आहेत खूप अभ्यास देखील केलेला आहेत खूप फेरलेलो देखील आहेत आणि बालपणाच्या सर्व आनंद मी चांगला प्रकारे घेतलेली आहेत.

READ MORE  10th SSC Board Exam Question Papers 2023

माझे बालपण प्रसंग लेखन | माझे बालपण वर निबंध |  Maze balpan essay in Marathi

मित्रांनो माझे बालपण मराठी निबंध हे निबंध आपण वाचलाच असत मी हा निबंध खूप सोप्या पद्धतीने आणि आपल्या दैनंदिन जीवनातील भाषेमध्ये लिहिलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना हा निबंध वाचत असताना खूप सोपा निबंध आहे असं वाटलं असेल तुम्ही देखील हा निबंध लिहीत असताना तुम्ही तुमच्या बालपणाचा या निबंधामध्ये गोष्टी लिहू शकता जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये इतर कोणत्याही गोष्टी आठवण्याची गरज पडणार नाही वरती दिलेला निबंध हा फक्त तुम्हाला वाचून तुमच्या बालपण कसे गेले हे आठवण्यासाठीच होता.

तुम्ही हा निबंध पूर्णपणे आपल्या मनानेच लिहावा असं मला वाटतं आणि आपल्याला या निबंधामध्ये अजून कोणत्या गोष्टी पाहिजे असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करूया त्याच पद्धतीने आपण लिहिलेला निबंध हा आपण कमेंट बॉक्समध्ये देखील टाकू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील याची मदत होईल.

Leave a comment