मी पुस्तक बोलतोय आत्मकथा | Mi Pustak Boltoy Marathi Nibandh

मी पुस्तक बोलतोय आत्मकथा | Mi Pustak Boltoy Marathi Nibandh

मी पुस्तक बोलतोय आत्मकथा : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण मी पुस्तक बोलतो यावर आत्मकथन करणार आहोत जेणेकरून आपल्याला मी पुस्तक बोलतो मराठी निबंध हा खूप सोप्या पद्धतीने समजेल आणि त्याच पद्धतीने हा निबंध जर आपल्याला आपल्या पेपरमध्ये विचारला गेला तरी आपण हा निबंध सोप्या पद्धतीने लिहू शकाल म्हणून हा निबंध पूर्ण वाचन खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्याला निबंधात आम्ही काय सांगितले आहे त्या गोष्टी पेपरला गेल्यानंतर आठवते चला तर सुरुवात करूया आजच्या या मी पुस्तक बोलतो निबंधाला.

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi
पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi

मी पुस्तक बोलतोय आत्मकथा । मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध

निबंध – 1

मित्रांनो! मी पुस्तक बोलतोय. तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत असेल की एक पुस्तक माझ्याशी कसं बोलू शकतं परंतु होय मी पुस्तकच बोलत आहे आणि आज मला तुमच्याशी खूप गप्पा मारायचे आहेत आणि माझ्या मनातल्या खूप सार्‍या गोष्टी देखील तुम्हाला सांगायचं आहेत. जेणेकरून तुम्हाला देखील समजलं मला कसं वाटत आहे.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये मला आपण सर्वजण विसरत चालला आहात याची भीती वाटत आहे कारण तंत्रज्ञानामुळे मला कोणी जास्त वाचत नाही आधी खूप सारे लोक मला खूप आवडीने वाचायचे लहान मुले गोष्टीची पुस्तकं म्हणलं की आनंदाने भरभरून जायची आणि माझ्यासाठी खूप आनंदी असायची परंतु मी दिवसेंदिवस बघत आहे. मोबाईल जसजसा आपल्याजवळ येत आहे त्याचप्रमाणे मी म्हणजेच पुस्तक तुमच्या पासून लांब जात आहे याची मला भीती वाटत आहे.

अभ्यासक्रमामधील पुस्तक तुम्हाला वाचण्यास कोणत्याही प्रकारची मज्जा येत नाही हे देखील मला माहित आहे कारण तुम्ही पुस्तक वाचत असता तेव्हा तुम्ही माझ्या जवळच असतात तुम्हाला काय वाटते तुमचे हावभाव हे सर्व मला माहित आहे.

READ MORE  माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध मराठी | Majhi Aai Nibandh Marathi

या जगामध्ये खूप सारे लोक अजूनही असे आहे जे की मला दररोज वाचतात खूप सारे मुलं देखील मला दररोज वाचतात आणि जे मला वाचत नाही अशा दोन व्यक्तींमध्ये मी खूप सारा बदल पाहिला आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जे मला दररोज वाचतात त्यांचे जीवन खूप चांगले आहेत ते लोक जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे यशस्वी आहेत.

आणि ते मला त्यांच्या यशस्वी होण्यामध्ये खूप मोठे योगदान म्हणून बघत असतात ते खूप चांगली चांगली पुस्तके वाचतात जेणेकरून त्यांना पुस्तकांमधील असलेले विश्व पुस्तकांमध्ये असलेली माहिती ही समजते आणि ते त्यांचा वापर करून या जगामध्ये यशस्वी होतात त्याचप्रमाणे जे पुस्तक वाचत नाही ते लोक या जगामध्ये जास्त यशस्वी होत नाही असं मी पाहिलं आहेत कारण त्यांना पुस्तकातील माहिती खूप कमी असते आणि याच कारणाने ते अपयशी होतात असे मला वाटते.

जगामध्ये खूप सारे लोक त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत अशाच लोकांची जर आपण पुस्तके वाचली तर त्यांच्या जीवनातील खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायला नक्कीच मिळतील म्हणून तुम्ही मला दररोज वाचलीच पाहिजे असा मी आपल्याला आग्रह करतो कारण माझ्यामध्ये खूप सारी माहिती दडलेली आहे आणि या माहितीचा आपण पुरेपूर वापर करावा आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे हेच मला वाटते.

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Pustakache Atmavrutta Nibandh Marathi

निबंध – 2

घेतलंस का तू शेवटी मला वाचण्यासाठी अरे इकडे तिकडे काय बघतोय मीच तुझ्या हातातील पुस्तक हो हो मीच मी पुस्तक बोलतोय. तुम्हाला सर्वांना पुस्तकाची आठवण ही पेपरच्या आधीच येती हे मला ठाऊक आहे इतर वेळी तुम्ही मला उचकून सुद्धा बघत नाही काही मुले तर मला विकत सुद्धा घेत नाही शाळेतून मिळालेली खूप सारी पुस्तके तुम्ही घरी आणतात आणि त्यांना उचकून सुद्धा बघत नाही त्यांच्यामध्ये किती महत्त्वाची माहिती आहे जी माहिती आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे घेऊन जाण्यात मदत करेल हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे का माहित नसेल तर मी तुम्हाला आज सर्व हकीगत सांगतो.

READ MORE  झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Mi Zad Boltoy Nibandh Marathi

मी एक पुस्तक आहे आणि मी सर्वांकडे उपलब्ध आहे जे मला दररोज वाचतात जे माझ्या माहितीचा उपयोग करून त्यांच्या जीवनामध्ये त्या माहितीचा वापर करतात ते लोक या जीवनात खूप यशस्वी होतात आणि होत आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघत आलो आहेत आणि ज्या लोकांना मला वाचायला आवडत नाही किंवा मी नको नको आहे जे लोक माझ्या माहितीचा वापर करत नाही तीच लोक त्यांच्या जीवनात तसेच राहतात आणि या जीवनात यशस्वी बनत नाही.

तुम्ही माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवतात हे मला ठाऊक आहे काही लोक मला खूप चांगल्या पद्धतीने बघतात ते दररोज माझी काळजी घेतात मला कव्हर लावतात आणि मला दररोज वाचतात आणि काही लोक मला कुठेही टाकून देतात माझ्यावर खूप सारे धूळ असते तर ही देखील ते तिला साफ करत नाही मला कधी वाचायला घेत नाही त्यांना विचारलं कोणी पुस्तक का वाटत नाही तर त्यांचे मूळ कारण म्हणजे एकच आहे मला टाईम नाही.

आत्ताच्या या जगामध्ये आपल्याला खूप सारी पुस्तके पाहायला मिळतात त्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार जे पुस्तक आवडते तेच तुम्ही घेतलं पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी विषयीचे पुस्तक जर आपण दररोज वाचले तर तुम्हाला या जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आणि मी म्हणजेच पुस्तक हे खूप वर्षांपासून बघत आलो आहेत म्हणून मला इतकंच वाटतं की आपण दररोज मला वाचावं दररोज माझ्या माहितीचा वापर करून आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं पुढं जावं इतकच बोलून मी आज थांबतो.

READ MORE  माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Essay On Drawing in Marathi

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography Of A book Essay In Marathi

विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेल्या मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध किंवा पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध आपल्या सर्वांना आवडला का या निबंधामध्ये आपण पुस्तक आपल्याशी काय बोलू शकते यावर माहिती घेतली आहेत ही माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आहे. जेणेकरून आपल्या सर्वांना पेपरला गेल्यानंतर या सर्व गोष्टी आठवतील आम्ही तुमच्यासाठी मी पुस्तक बोलतोय याचे दोन निबंध लिहिले आहेत जेणेकरून आपण हे दोन निबंध लिहिल्यानंतर आपल्याला पेपरमध्ये एक निबंध लिहायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत.

आपण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मनाने देखील टाकू शकतात त्या देखील तुम्ही टाका आणि तुमचा स्वतःचा एक निबंध तयार करा आणि तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील याची मदत होईल इतके बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद भेटूया पुढच्या लेखांमध्ये.

Leave a Comment