झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Mi Zad Boltoy Nibandh Marathi
झाडाची आत्मकथा निबंध मराठी : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण मी झाड बोलतो मराठी निबंध बघणार आहोत या निबंधाची मूळ उद्दिष्ट म्हणजे हा निबंध आत्मकथा आहे किंवा आपण याला झाडाची आत्मकथा असे देखील बोलू शकतो आपल्याला हा निबंध पेपर मध्ये लिहिण्यासाठी नक्की विचारला जातो म्हणून आपण मी झाड बोलतो मराठी निबंध हा पूर्णपणे वाचावा असे मला वाटते.
आजच्या या नवीन लेखांमध्ये मी तुम्हाला झाडाचे आत्मकथन या विषयावर खूप चांगला असा निबंध देण्याचा प्रयत्न नक्की करेन त्याचप्रमाणे तुम्हाला झाडाला कसे वाटते झाडाच्या मनात काय असू शकते याचा देखील तुम्हाला एक अंदाज कसा येईल हे देखील तुम्हाला या निबंधातून समजेल म्हणून चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंधाला.

झाडाची आत्मकथा निबंध सोप्या मराठी भाषेत
मी एक खूप विशाल असे झाड आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदी देखील आहे कारण मी जन्माला आल्यापासून तर आत्तापर्यंत खूप साऱ्या लोकांना ऑक्सिजन देण्याचे काम करत आहेत त्याच पद्धतीने मी लोकांना नेहमी सावलीत ठेवतो त्यांना गोड गोड असे फळे देतो लोक त्यांच्या स्वार्थासाठी माझ्या फांद्या तोडतात मला खूप दुःख होते मला खूप त्रास होतो तरी देखील मी त्यांना कधी थांबवत नाही सर्व लोकांना माझ्यापासून खूप फायदा होतो यामुळे मी खूप आनंदी आहेत.
मला चांगलं आठवतं की उन्हाळा सुरू झाला की सर्व गावातील लोक माझ्याखाली बसायला येतात दिवसभर त्यांना घरामध्ये खूप गरम तर यामुळे माझ्या शीतल अशा सावलीमध्ये ते दररोज आनंद घेतात लहान मुले माझ्या सावलीमध्ये खेळतात मजा करतात मी देखील त्यांचा खेळ खूप बघतो आणि मजा घेतो. मी खूप भाग्यवान आहे की मी गावाच्या मधोमध उगलो आहेत त्यामुळे गावातील सर्व लोक माझ्याखाली येऊन खूप साऱ्या गप्पा मारतात मी त्यांच्या गप्पा देखील खूप बारकाईने ऐकत असतो आणि लोक एकमेकांविषयी काय बोलतात हे देखील मला खूप चांगल्या पद्धतीने समजत असते आणि मी या गोष्टींची खूप मजा देखील घेतो.
मी एक आंब्याचे झाड आहे म्हणून आंब्याचा काळ चालू झाला की लहान मुले माझ्यावर चढतात काही मुले खाली देखील पडतात तेव्हा मला खूप दुःख होते कारण माझे खोड हे खूप मोठे आहे यावर चढणं इतकं सोप्प नाही परंतु लहान मुलांना आंबा खायचा असतो म्हणून ते माझ्यावर चढतात असे नाही की मी त्यांना आंबा तोडू देत नाही किंवा मी त्यांना आंबा देत नाही परंतु ते खाली पडल्यानंतर मला खूप दुःख होते त्याचप्रमाणे काही मुले मला दगड मारतात काही मुले मला काठीने मारतात तेव्हा मला ती काठी खूप जास्त लागते ही त्या मुलांना समजत नाही तरीही देखील मी त्यांना दररोज गोड गोड आंबे खाण्यासाठी देत असतो.
मी दिवसेंदिवस म्हातारा होत चाललो आहेत कारण ज्यांनी मला लावले ते देखील तेव्हा लहान मुले होते आणि आता ते देखील म्हातारे झाले आहेत यावरून तुम्ही माझ्या वयाचा अंदाज घेऊच शकता तरी देखील मी तुम्हाला माझ्यापासून जेवढा फायदा तुम्हाला होईल तेवढा देण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत माझी एकच इच्छा आहे की ज्यांनी मला लहानपणापासून आत्ता पर्यंत पाणी दिले आहेत त्यांनी माझी काळजी घेतली आहेत त्यांना मी मरेपर्यंत फळे देईल सावली देईल आणि माझी लाकडी देखील देईल माझ्यापासून मिळालेला ऑक्सिजन हा देखील मी त्यांना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करेन..
Zadachi atmakatha essay in marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध
मित्रांनो वरती दिलेले मी झाड बोलतो किंवा झाडाचे आत्मकथन मराठी निबंध हे आपल्याला आवडले का आपल्याला याविषयी अजून काही बोलायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या सर्व कमेंट अतिशय बारकाईने वाचत आहोत. तुमच्याकडे अशाच प्रमाणे मी झाड बोलतो किंवा झाडाचे आत्मकथन याविषयी निबंध असल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की टाका जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थ्यांचे देखील मदत होईल धन्यवाद.