मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh

Mi Mobile Boltoy Marathi Nibandh : मित्रांनो आपल्या सर्वांचे मी आजच्या या नवीन लेखात स्वागत करतो आणि आपण सर्वजण या लेखांमध्ये मी मोबाईल बोलतो मराठी निबंध यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हा निबंध आपल्या आत्मकथन निबंध म्हणून देखील आपण ओळखू शकतो. याला आपण मी मोबाईल बोलतो आत्मकथन मराठी निबंध असे देखील म्हणू शकतो पेपरमध्ये आपल्याला असे विविध प्रकारचे निबंध लिहीण्यासाठी येतच असतात म्हणून हा निबंध मी तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहेत चला तर सुरुवात करूया आजच्या या मी मोबाईल बोलतो या मराठी निबंधाला.

Mobile Chi Atmakatha In Marathi | मोबाईलची आत्मकथा निबंध 
Mobile Chi Atmakatha In Marathi | मोबाईलची आत्मकथा निबंध

Mobile Chi Atmakatha In Marathi | मोबाईलची आत्मकथा निबंध 

निबंध 1

मी मोबाईल बोलत आहेत आजच्या या जगामध्ये माझा सर्वजण खूप जास्त वापर करत आहेत मी या जगभरात पसरलेलो आहेत प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीकडे मी आहेच माझे खूप सारे फायदे आहेत त्याचप्रमाणे माझे खूप सारे तोटे देखील आहेत चला तर आज आपण सविस्तर चर्चा करूया आज मला तुमच्याशी खूप सारं बोलायचं आहे.

माझा शोध हा एका मानवानेच लावलेला आहे ते मला चांगल्या प्रकारे माहित आहे म्हणूनच तुम्ही सर्वांची मदत करत असतो तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती तुम्ही माझ्याद्वारे त्या अडचणीला नीट करू शकता कारण माझ्याकडे खूप सारे एप्लीकेशन आणि गुगल सारखे खूप सारे साधन आहे जेणेकरून आपल्याला आलेली अडचण ही लवकरात लवकर सोडू शकतो परंतु माझा वापर खूप कमी लोक चांगल्या प्रमाणे करतात आणि ते खूप सारे पैसे देखील कमावतात असं मी पाहिलं आहे. खूप सारे लोक हे मोबाईलचा म्हणजे माझा जास्त वापर करतात आणि त्यांच्या जीवनात अयशस्वी होतात कारण ते अशा ठिकाणी त्यांचा वेळ देतात जो वेळ त्यांना परत कधीच मिळणार नाही आणि त्या वेळेचे त्यांना कोणत्याही प्रकारचे भान राहत नाही आणि ते सर्व वेळ मलाच देतात म्हणून ती जीवनात मोठे बनू शकले नाही.

READ MORE  माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand

ज्यांना माझा नीट वापर करता येतो ते खूप लवकर यशस्वी होतात आणि ज्यांना माझा नीट वापर करता येत नाही ते लवकर यशस्वी होऊ शकत नाही असं मला वाटतं आणि हेच मी सगळीकडे बघत आलो आहे. लहान मुलापासून तर म्हातारा माणसापर्यंत सर्वजण माझा वापर करत असतात यामध्ये मी खूप आनंदी आहेत कारण ते माझ्यासोबत खूप वेळ घालतात आणि माझी काळजी देखील घेत असतात त्याचप्रमाणे मला टाईम वर चार्जिंगला लावतात माझी साफसफाई देखील करतात यामुळे मी त्यांच्याजवळ जास्त दिवस राहतो जास्त दिवस टिकतो मला काही झालं तर ते माझ्या दवाखान्यात देखील मला घेऊन जातात मला नीट करून घेऊन येतात आणि परत वापरतात.

आत्ताची लहान मुलं तर माझ्याशिवाय जेवणही करत नाही मी त्यांच्याजवळ असल्याशिवाय माझ्यामध्ये youtube मध्ये त्यांनी काही व्हिडिओ पाहिले नाही तर त्यांना जेवण सुद्धा जात नाही इतपत माझी त्यांना सवय झाली आहे इतकी भी सवय चांगली नाही असे मला वाटते तुम्ही सर्वांनी या गोष्टीची नक्की काळजी घ्या माझा वापर हा चांगल्या गोष्टींसाठीच करा ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल त्या ठिकाणी मला वापरा ज्या ठिकाणी तुमचा टाईम वाया जाईल त्या ठिकाणी मला वापरू नका एवढेच मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | mi mobile boltoy marathi nibandh

निबंध 2

माझा जन्म हा एका माणसाच्या द्वारे झालेला आहेत. मी खूप आनंदी आहे कारण मी जेव्हापासून माणसाच्या जीवनात आलो तेव्हापासून माणसाचे जीवन हे खूप सोपे झाले आहेत आणि माणसाचा विकासही खूप चांगल्या प्रकारे झालेला मला दिसतो मी आलो तेव्हा माणूस फक्त माझ्याद्वारे एकमेकांना फोन लावू शकत होता त्यानंतर माझ्यामध्ये खूप सारे बदल केले आणि मला आत्ता तुमच्यासमोर स्क्रीन टच मोबाईल म्हणून उपस्थित करणारे देखील आपण सर्वच आहोत मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे.

READ MORE  मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध | Mi Shikashak Bolatoye Marathi Nibhand

माझ्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रासोबत फोनवर बोलू शकता त्यांना मेसेज देखील करू शकता त्यांना तुमचे आवडती फोटो पाठवू शकता आणि अभ्यासामध्ये देखील तुम्ही माझी मदत घेऊ शकता अशा खूप सार्‍या गोष्टी तुम्ही माझ्या द्वारे करू शकता आणि आपली जीवन खूप सोपे आणि सोयीचे बनवू शकता हे आपल्या सर्वांना देखील माहीतच आहेत.

तुम्ही सर्वजण माझा जसा वापर करतात त्याचप्रमाणे तुम्ही माझी काळजी देखील तेवढीच घेत असतात हे मी पाहिलं आहेत मला काही झाले तर तुम्ही लगेच मला नीट करून आणतात आणि मला दररोज चार्जिंग करतात त्याचप्रमाणे मला साफ देखील करतात म्हणूनच मी तुमच्यासोबत इतक्या वर्षांपासून आहेत तरीही देखील मला काही झाले नाही. यावरूनच समजते की तुम्ही मला किती संभाळून वापरतात. परंतु काही मुले माझा गैरवापर देखील करत असतात ते मला थोडे देखील आवडत नाही त्याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी आणि माझा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात लवकर मोठे व्हावे असेच मला वाटते एवढेच बोलून मी आज थांबतो.

Mobile Che Manogat Marathi Nibandh। मोबाईलचे मनोगत निबंध

मित्रांनो मी मोबाईल बोलतो हे आत्मकथन आपल्या सर्वांना कसे वाटले आपण मी मोबाईल बोलतो मराठी निबंध हा खूप बारकाईने वाचला किंवा लिहिला असल तुम्हाला या निबंधामध्ये काही गोष्टी अजून टाकायच्या असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा त्यात पद्धतीने आपल्याला या निबंधातील कोणती गोष्ट आवडली किंवा तुम्हाला या निबंधातून कोणती गोष्ट शिकायला मिळाली याची आम्हाला सविस्तर विश्लेषण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता जेणेकरून आम्हाला देखील काम करण्यात प्रोत्साहन मिळेल एवढे बोलून मी आज मी मोबाईल बोलतो मराठी निबंध संपवतो धन्यवाद.

READ MORE  माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

Also Read : 

Leave a Comment