माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी | My First Day In College Essay In Marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी | My First Day In College Essay In Marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध : मित्रांनो आजच्या या नवीन निबंधामध्ये आपण बघणार आहोत एक आवरणात्मक निबंध त्यामध्ये आपला विषय म्हणजेच माझा महाविद्यालयातील पहिला दिवस या विषयावर आपण निबंध लिहिणार आहोत वर्णनात्मक निबंध लिहीत असताना.

आपण सर्वजण आपणच या निबंधामध्ये आहोत आपण निबंधाचा एक भाग आहोत आपण लिहीत आलो आहे म्हणजेच आपल्यासोबत या घटना घडलेल्या आहेत या सर्व गोष्टी आपण बघतो आणि त्यानंतरच आपण हा निबंध लिहितो म्हणून आपण हा निबंध आपल्या मनाने देखील येऊ शकता चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन लेखाला.

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी | My First Day In College Essay In Marathi
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी | My First Day In College Essay In Marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

मी माझ्या गावात पहिलीपासून तर बारावीपर्यंत एकाच शाळेमध्ये शिकत आलेलो आहेत मी विचार करायचो की महाविद्यालय कसे असेल आमच्या गावांमध्ये कोणत्याही महाविद्यालय नव्हते म्हणून बारावीनंतर महाविद्यालयात जायचे महाविद्यालय कसे असेल याच विचार करून मी खूप आनंदी व्हायचं.

मी बारावी उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर मला महाविद्यालयात टाकण्यासाठी घरच्यांची धडपड चालू झाली परंतु मला आधी जो आनंद होत होता तो आनंद हळूहळू कमी होऊ लागला मला घर सोडून जाऊ वाटत नव्हतं माझा नंबर हा एका चांगल्या अशा महाविद्यालयात लागलेला होता परंतु घर सोडून जायचं नाही हाच माझा हट्ट होता. तरीही देखील मला घर सोडून एका महाविद्यालयात प्रवेश घ्यावाच लागला ते विद्यापीठ खूप मोठे होते आणि त्या विद्यापीठांमध्ये आम्हाला हॉस्टेलची सुविधा देखील होती म्हणजेच वस्तीग्रह.

READ MORE  My Grandfather Essay in English | Essay on My Grandfather for Class 1, 2, and 3

महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमचे महाविद्यालय सुरू झाले आणि माझ्या महाविद्यालयाचा पहिला दिवस हा खूप वेगळाच होता महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी माझे खूप सारे मित्रपरिवार तयार झाले नवीन ओळखी झाल्या नवीन मित्र भेटले.

घरची आठवण तर खूप येत होती परंतु हे सर्व लक्षात धरून आम्ही परत एकदा अभ्यासाला लागलो मनात एकच निश्चय होता घर सोडून इतक्या लांब आलो आहे तर खूप अभ्यास करायचा आणि लवकरात लवकर मोठे व्हायचं. क्लास चालू असताना घरच्यांची आठवण येणं हे स्वाभाविकच होतं माझ्या आधीच्या शाळेची आठवण देखील मला आली.

विद्यालय चांगले असल्यामुळे शिक्षक देखील या विद्यालयांमध्ये खूप चांगले होते त्यानंतर आमचे सर्व क्लास संपले आम्ही बाहेर निघालो मित्रांसोबत मी बाहेर पडलो आणि तसंच होस्टेलमध्ये गेलो आणि पहिल्यांदा घरी फोन लावला घरच्यांसोबत व्हिडिओ कॉल वर बोलल्यानंतर मला जर असे बरे वाटले डोळ्यात पाणी देखील आलं परंतु घरच्यांनी समजून सांगितलं की तू इतक्या लांब गेला आहे म्हणून तू फक्त अभ्यास कर थोडी वर्ष आहेत परत घरी ये याच दिराने मी अभ्यासाला लागलो. पहिल्या दिवशी महाविद्यालय पूर्ण पाहण्यास जी मजा आहे ती परत कधीच मिळत नाही असं मला वाटतं.

माझ्या नवीन महाविद्यालयांमध्ये खूप मोठे असे मैदान आहे तसेच महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी ग्रंथालय देखील आमच्या या महाविद्यालयांमध्ये आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रकारचे शैक्षणिक खेळ त्याचप्रमाणे शैक्षणिक गोष्टी घेतल्या जातात मुले दररोज क्रिकेट खेळतात आणि आमच्या महाविद्यालयांमध्ये दोन कॅन्टीन देखील आहेत ज्या ठिकाणी आपल्याला भूक लागल्यानंतर आपण खाऊ शकतो.

READ MORE  माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi

महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची ओळख झाल्यानंतर शिक्षके देखील खूप मदत करतात त्याच पद्धतीने आमच्या महाविद्यालयांमधील वर्ग देखील खूप चांगले स्वच्छ आणि हवे शहर आहेत. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस हा घरच्यांच्या आठवणींमध्येच निघून गेला पहिला दिवस कधी संपला हे मला समजलंच नाही असा होता माझा महाविद्यालयातील पहिला दिवस.

खालील विषयांवर ब्लॉग लिहा.(अ) महाविद्यालयातील पहिला दिवस

विद्यार्थी मित्रांनो आपण वरती दिलेल्या वर्णनात्मक निबंधापैकी एक निबंध म्हणजेच माझा महाविद्यालयामधील पहिला दिवस हा निबंध वाचला आपल्याला या निबंध मधून खूप साऱ्या गोष्टी शिकला असल. आपला महाविद्यालयातील पहिला दिवस कसा होता हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील महाविद्यालयातील पहिला दिवस कसा गेला हे समजल मी तुम्हाला महाविद्यालयाविषयीच माहिती दिली महाविद्यालयामध्ये पहिला दिवस कसा जातो.

हे सांगितलं तरी देखील आपला महाविद्यालयामधील पहिला दिवस कसा होता हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि ह्याचप्रमाणे आपण निबंध लेखन पण करू शकता वर्णनात्मक निबंध लिहीत असताना सर्व गोष्टी मनातून न्यायचा म्हणून मी तुम्हाला आग्रह करतो की आपण मराठी निबंध लिहीत असताना आपल्या मनाचा वापर करावा आम्ही लिहिलेला निबंध हा तुम्हाला फक्त विचार करणार मदत करेल परंतु आपल्या जो मनातून निबंध येईल तोच खरा निबंध हे आपण लक्षात ठेवावं एवढं बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद.

Leave a comment