रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | Rastyache Manogat Marathi Nibandh

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | Rastyache Manogat Marathi Nibandh

लोकांना मी रस्ता बोलतोय माझं बोलणं ऐकता का जरा तुम्ही सर्व लोक माझ्या अंगावरून खांद्यावरून दिवस रात्र ये जा करत असतात काही मुले शाळेत जातात तर काही लोक नोकरीला जातात माझ्या वरून वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आपण चालवत असतात त्यामध्ये दोन चाकी चार चाकी सहा चाकी आणि त्यापेक्षा मोठे वाहन देखील चालवतात पण आपण कधी विचार केला का मला कसं वाटत असेल चला तर आज मी तुमच्याशी गप्पा मारतो.

तुम्ही कधी विचार केला का? जर मी नसतो म्हणजेच रस्ता नसता तर आपल्या सर्वांचे काय झाले असते या गोष्टीवर जर आपण विचार केला असाल तर आपल्या लक्षात आले असते की या जगामध्ये कुठेही फिरण्यासाठी आपल्याला समजलं नसतं हे जग किती मोठे आहेत हे तर आपल्याला कधी समजलंच नसतं मी नसतो तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल किंवा शेतकऱ्याला शेतीमध्ये किंवा नोकरी करणाऱ्याला कारखान्यामध्ये किंवा आपल्याला एखाद्या पाहुण्याला भेटायला जायचे असेल तर ते कुठे आहेत हे तुम्हाला कसं समजलं असतं मी नसतो तर तुम्ही या कोणत्याच गोष्टी करू शकल्या नसतात हे आपल्याला माहित आहे का त्याचप्रमाणे मी आहे.

म्हणून आपण या सर्व गोष्टी करू शकतात त्याच पद्धतीने माझे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही काळजी घेत आहात मला मोठे मोठे रस्त्यांच्या स्वरूपात आपण या जगभरात पसरवत आहात या सर्व जगभरात मला तुम्ही नेलेल्या आहेत काही लोक मला चांगलं बनवतात तर काही लोक मला खराब बनवतात ज्या ठिकाणी मी खराब बनला जातो त्या ठिकाणी मी लवकर खराब होतो आणि खड्डे पडले की मला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसंच ज्या ठिकाणी मला चांगलं बनवलं जातं त्या ठिकाणी मी तुमच्या सर्वांची मदत करत असतो आणि आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लवकर नेण्याचा देखील प्रयत्न करत असतो.

READ MORE  मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband

मी नसतो तर आपल्याला या जगामध्ये कोणतीही गोष्ट करता आली नसती आपल्याला कोणते जागा कुठे आहेत हे देखील समजलं नसतं आताच्या आधुनिक काळामध्ये रस्त्यांचा सर्वात मोठे जाळे हे जर तुम्हाला पाहायचे असेल किंवा माझ्या द्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सोपा रस्ता शोधायचा असेल तर आपण सर्वजण गुगल मॅप चा वापर करू शकतात .

काही माणसं माझ्यासोबत चालता चालता खूप मजेदार गप्पा मारतात काहीजण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी देखील मला सांगत असतात आणि अडचणी माझ्याशी मांडतात ते त्यांचं त्यांचं बोलत असतात तरी देखील मी त्यांच्या सर्व बोलणे ऐकत असतो म्हणून मी कधीच कंटाळा करत नाही मला कधीच कंटाळा येत नाही या जगामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी आहेत आणि तुम्ही सर्वजण माझी काळजी घेतात याचे मला खूप आनंद आहेत प्राचीन काळामध्ये मी इतका चांगला नव्हतो परंतु आधुनिक काळामध्ये जसजसे मनुष्य हुशार होत चालले आहेत तसतसं मला आधुनिक बनवत चाललेले आहेत आधी रात्रीच्या काळात मला खूप भीती वाटायची परंतु आता तुम्ही सर्वांनी माझ्या कडेला लाईट लावल्यामुळे मला आता भीती वाटत नाही त्याच पद्धतीने आता माणूस रात्री देखील प्रवास करू शकतो कारण की माझ्याकडे लाट असून मी खूप भक्कम आणि खूप चांगला बनलेला आहेत.

मी तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी करतो तरी देखील माणसांना माझी किंमत कळाली नाही मी सर्व माणसांना नाव ठेवत नाही परंतु काही माणसे मला अजिबात नीट ठेवत नाही माझ्याशी नीट वागत नाही माझ्या अंगावर कचरा टाकतात ठुमतात किंवा मला खराब करणाऱ्या सर्व गोष्टी करतात अशा लोकांचा मला खूप राग येतो तरीदेखील मी त्यांना काहीही बोलत नाही तसंच काही लोक खूप चांगली आहात ते माझी खूप काळजी घेतात मला खड्डे पडले की ते बुजवतात आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे ला झाडे लावतात जेणेकरून माझ्यावर जास्त ऊन पडणार नाहीत त्याचप्रमाणे माझ्यावर पडलेला कचरा स्वच्छ ठेवतात आणि माझी निगा रागतात अशी लोकं मला खूप आवडतात जाऊ द्या या छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करून काही होत नाही माणसांना त्याच्या कर्माचे फळ मिळणारच.

READ MORE  माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand

मी रस्ता बोलतोय मराठी निबंध आत्मकथन | Rastyache Manogat Essay in Marathi language

Leave a Comment