माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Majha Aavadta Prani Kutra Marathi Nibhand

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Majha Aavadta Prani Kutra Marathi Nibhand

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध : मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण माझा आवडता प्राणी कुत्रा यावर निबंध लेखन करणार आहोत आपल्याला जर कुत्रा हा प्राणी आवडत असेल तर तुम्ही देखील निबंध लेखन करू शकता आणि निबंध लेखन कसे करायचे हे तुम्हाला याच लेखांमध्ये समजेल जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या मनात आलेल्या गोष्टी या कशा लिहू शकता.

याचे तुम्हाला कल्पना मिळेल म्हणून हा आपल्याला हा पूर्ण निबंध बारकाईने वाचला पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या मनाने निबंध लिहू शकता निबंध लेखन ही कला मनानेच केली पाहिजे परंतु आपल्याला निबंधामध्ये काय लिहिलं पाहिजे हे जास्त वेळी समजत नाही म्हणून आपण इतर निबंध वाचतो ही गोष्ट देखील खूप चांगले आहेत आणि यामुळेच आपण हा या पोस्टवर आला आहात म्हणून मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या या माझा आवडता प्राणी कुत्रा या निबंधाला सुरुवात करतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Majha Aavadta Prani Kutra Marathi Nibhand
माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Majha Aavadta Prani Kutra Marathi Nibhand

Majha Aavadta Prani Kutra | माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध

माझ्या कुत्र्याचे नाव टॉमी आहेत. टॉमी हे नाव सर्वजणच आपल्या कुत्र्याचे ठेवतात म्हणून मी माझ्या कुत्र्याचे नाव पण टॉमी ठेवले आहेत. आम्ही कुत्र्याला विकत घेतलेले नाहीत म्हणजेच आमच्या घरात शेजारी कोणीतरी या टॉमी ला सोडलेले होते हा टॉमी आमच्या घरी आला आणि मी त्याला पाहिले तेव्हा मी त्याला घरातून खाण्यासाठी आणलं आणि त्याला दिलं तेव्हापासून हा टॉमी आमच्याच घरी राहतो याला आम्ही कोणत्याही प्रकारे बांधून ठेवलेलं नाहीत कारण आम्ही एका गावामध्ये राहतो आणि आमच्याकडे खूप जागा आहेत म्हणून टॉमी कायम मोकळाच असतो.

READ MORE  मी आरसा बोलतोय मराठी निबंध | Me Aarsa Boltoy Marathi Nibandh

टॉमी आल्यापासून एकदा देखील कुठे गेला नाहीत आम्हाला एकटं कधी सोडलं नाहीत आम्ही जेव्हा शेतात जातो तेव्हा टॉमी आमच्या सोबतच असतो तो कायम आमच्याकडे लक्ष देतो त्याला आम्ही जे बोलतो ते सर्व समजते आम्ही त्याला बोलावले तर तो आमच्याकडे येतो त्याचप्रमाणे तो इतर प्राण्यांना देखील आमच्या घरी येऊ देत नाही दुसरं कोणी आलं तर तो त्यांच्यावर भुंकतो परंतु त्यांना चावत नाही. म्हणून देखील घराच्या कडेला दुसरं कोणी आलं हे आम्हाला सर्वांना लगेच समजतं आमचा राखणदार हा टॉमीच आहे.

शहरांमध्ये देखरेख करण्यासाठी आपण सर्वजण सीसीटीव्ही कॅमेरा लावतो परंतु आमच्या घराची देखरेख करण्यासाठी आमचा हा टॉमीच काम करत असतो तो आम्ही ने आल्यापासून आमच्या घराचे राखण करीत आलेला आहेत आणि त्या बदल्यात त्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीत. त्याचप्रमाणे टॉमी सोबत आम्ही दररोज खेळतो त्याला आम्ही दररोज नवीन नवीन गोष्टी शिकवत असतो तो खूप हुशार आहेत म्हणून त्याला सर्व गोष्टी खूप लवकर समजतात आणि त्याच पद्धतीने लहान मुलांसोबत देखील टॉमी खूप चांगल्या प्रमाणे खेळतो त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तो काळजी घेतो.

टॉमी जेव्हा आला तेव्हा खूप लहान आणि खूप पाळलेला असा कुत्रा होता परंतु तो आमच्या घरी आल्यापासून आता खूप जाड झालेला आहेत त्याचप्रमाणे तो खूप मोठा देखील झाला आहेत आणि या सर्व गोष्टी त्याला देखील माहित आहे म्हणून तो आमची कायम रक्षा करतो आमच्यावर म्हणजेच घरच्यांवर तो कधीच भुंकत नाही तो आमच्यासोबत खूप खेळतो आणि टॉमी हा आमच्या घरातील एक सदस्यच आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही कुठे फिरायला जात असेल तर टॉमी ला देखील कधी घेऊन जात असतो तो आम्ही हा खूप हुशार आहे म्हणून तो कायमचा सोबतच असतो आणि तो कुठेही जात नाही म्हणून आम्ही त्याला घेऊन जाऊ शकतो. टॉमी बद्दल सांगायचे म्हणलं तर खूप सारं आहे. म्हणूनच मला माझा आवडता कुत्रा टॉमी खूप आवडतो.

READ MORE  माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा | Maza Avadta Prani Kutra

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माझा आवडता कुत्रा टॉमी हा निबंध आवडलाच असल मी तुम्हाला माझ्या कुत्र्या विषयी माहिती दिलेली आहेत या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुत्र्यांविषयी माहिती लिहू शकता किंवा कुत्रा कसा असतो या गोष्टींवरून देखील आपण माहिती लिहू शकता कुत्रा हा प्राणी खूप चांगला असतो तो आपल्या सर्वांची खूप काळजी घेतो त्याला आपल्या सर्व गोष्टी समजतात हे असे मला वाटते तसंच तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात तुमचा कुत्रा जसा असेल त्याविषयी तुम्ही या निबंधामध्ये सविस्तर प्राणी माहिती लिहिली तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळतील निबंध लेखनामध्ये आपण कसा विचार करतो हे महत्त्वाचे असतं म्हणून आपण आपल्या मनाचा देखील निबंध लिहू शकता धन्यवाद.

Leave a Comment