मी फळा बोलतोय मराठी निबंध | Mi Fala Boltoy Marathi Nibandh

मी फळा बोलतोय मराठी निबंध | Mi Fala Boltoy Marathi Nibandh

मी फळा बोलतोय मराठी निबंध : मित्रांनो आजच्या या निबंध लेखनामध्ये आपण मी फळा बोलतोय मराठी निबंध चे निबंध लेखन करणार आहोत चला तर या निबंधामध्ये आपण कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देणार आहेत. त्या गोष्टी बघूया जेणेकरून आपल्याला निबंध लिहिण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत पहिल्यांदा फळा म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण दिवसं दिवस ज्या वर्गामध्ये बसतो त्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच फळा आहेत आणि आज याच फळ्यावर आपण निबंध लेखन करणार आहोत जसे की फळा आपल्याशी बोलत आहे या पद्धतीने आज आपण निबंध लिहिणार आहोत.

मी फळा बोलतोय मराठी निबंध | Mi Fala Boltoy Marathi Nibandh
मी फळा बोलतोय मराठी निबंध | Mi Fala Boltoy Marathi Nibandh

मी फळा बोलतोय [ फळ्याचे आत्मवृत्त ] मराठी निबंध

निबंध – 1

मी जरी काळा असलो तरी पण मी आपल्या सर्वांचे आयुष्य घडवत आहे दिवसेंदिवस जे जे शिक्षक माझ्यावर लिहितात ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याची प्रयत्न करत आहे माझ्यामुळे तुम्ही आज खूप मोठ्या पदावर आहात किंवा येत्या काळामध्ये आपण मोठ्या पदावर जाणारच आहोत हे माझ्यामुळे कुठेतरी आपल्यासाठी सोपे झाले आहे असे मला वाटते यावरून आपल्याला समजलेच असेल मी कोण बोलतोय होय मी फळा बोलतोय.

मला कसं वाटतं म्हणजेच एका फळ्याला तुमच्याबद्दल काय वाटतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे सकाळी सकाळी आपण सर्वजण शाळेमध्ये येतात तेव्हा मला खूप आनंद होतो सर्व मुले वर्गामध्ये बसतात आणि शिक्षक येतात शिक्षकांनी केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा यामध्ये मी फळा म्हणून आपल्यासमोर उभा असतो शिक्षकांना जर एखादी आकृती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते तर शिक्षक माझा उपयोग करतात माझ्यावरती आकृती काढतात आणि मग त्या आकृतीचे वर्णन आपल्या सर्वांना सांगत असतात मी जरी काळा असलो तरी देखील माझ्यामुळे लाखो विद्यार्थी शिकलेली आहेत.

READ MORE  मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband

तुम्ही देखील माझी खूप काळजी घेतात शाळेमध्ये आल्या आल्या मला ओल्या फडक्याने पुसून घेतात. शिक्षक देखील माझी खूप काळजी घेतात त्यांचे शिकून झाल्यानंतर मला लगेच साफ करतात विद्यार्थी मला ओला फडक्याने जेव्हा पुसतात तेव्हा माझी अंघोळ झाली असं मला वाटतं सकाळी सकाळी मी देखील तुमच्यासारखाच नथून थटून तुमच्यासमोर उभा असतो मग काय मग दिवसभर तुमची बडबड तुमच्या मित्रांसोबत झालेली चर्चा शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी या सर्व मी माझ्यामध्ये ठेवतो.

मला तुम्ही दोन महिन्या मधून एकदा काळा रंग देतात जेणेकरून तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीने समजतील आणि मला देखील नवीन कपडे घातल्यासारखंच होतं मला सर्वात दुःख कधी होतं हे देखील मी तुम्हाला सांगतो जेव्हा शाळा सुटण्याची वेळ होती तेव्हा मला सर्वात जास्त दुःख होतं शाळा सुटल्यानंतर मी एकटा पडतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आपली भेट होते तोपर्यंत तुम्ही तर माझी आठवण काढत नसाल पण मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते एवढे बोलूनच मी थांबतो .

मी फळा बोलतोय मराठी निबंध । Autobiography Of Blackboard In Marathi Essay

मित्रांनो आपल्या सर्वांना मी फळा बोलतोय यावर निबंध कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता त्याचप्रमाणे या लेखाला आपण शेअर देखील करू शकता जेणेकरून इतरांना देखील मी फळा बोलतोय मराठी निबंध अभ्यासायला भेटल आपल्याकडे जर या विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर निबंध असेल तर तो तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की टाकू शकता जेणेकरून आम्ही तुमचा निबंध देखील आपल्या या वेबसाईटवर टाकण्याचा प्रयत्न करूया त्याच पद्धतीने तुमचे नाव देखील त्या निबंध खाली टाकूया जेणेकरून तो निबंध तुम्ही लिहिलेला आहे हे इतर विद्यार्थ्यांना समजेल धन्यवाद.

READ MORE  झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Mi Zad Boltoy Nibandh Marathi

Leave a Comment