संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मी संगणक बोलतोय मराठी निबंध – Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी संगणक बोलतोय यावर आपण निबंध लेखन करूया कारण आम्हाला येत्या काही दिवसांमध्ये खूप सारे विद्यार्थी बोलत होते की सर संग मी संगणक बोलतोय यावर आपण निबंध लेखन नक्की टाका.

तर चला आज बघूया मी संगणक बोलतोय यावर निबंध लेखन आणि अगदी सोप्या पद्धतीने बघूया जेणेकरून आपल्याला जर पेपरमध्ये मी संगणक बोलतोय यावर निबंध लेखन करायला आले तर आपण खूप सोप्या पद्धतीने निबंध लेखन करू शकता आणि त्याच पद्धतीने आपल्याला निबंध लेखन करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण सुद्धा येणार नाही चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि अभ्यास करूया मी संगणक बोलतोय मराठी निबंध.

संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh
संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

निबंध 1

मित्रांनो मी संगणक बोलतोय. आज मला तुमच्याशी मनसोक्तपणे खूप गप्पा मारायच्या आहेत कारण येत्या काही दिवसांमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये बघत आलो आहेत आणि याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहेत. संगणक म्हणजे काय मला तुम्ही एकदा बाजारपेठेतून खूप चांगल्या पद्धतीने नीट विचारपूर्वक खरेदी करून आणि घरी आणून मला एका ठिकाणी ठेवलं आणि त्यानंतर मला कुठेही हलवलं नाही. माझ्यासोबत माझे हात म्हणजेच Keybord आणि mouse त्याच सोबत तुम्ही माझं हृदय म्हणजेच CPU माझी ताकद म्हणजे Power सप्लाय आणि माझा चेहरा म्हणजेच Display आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही घेऊन आलात आणि माझा चांगल्या कामासाठी त्याचप्रमाणे काही लोक वाईट कामासाठी उपयोग करू लागले.

मला मानवानेच बनवलेले आहेत परंतु मी मानवापेक्षाही खूप हुशार बनलो आहेत मानवाने मला इतकं हुशार बनवलं आहे की मी आत्ता खूप साऱ्या गोष्टी करू शकतो म्हणजेच मी चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी देखील करू शकतो परंतु मला कोण वापरत आहे यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. चांगली माणसं माझा चांगलाच वापर करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप यशस्वी होतात त्याचप्रमाणे वाईट लोक माझा वाईट रित्या वापर करतात आणि काही दिवसांमध्ये त्यांचं देखील खूप मोठं नुकसान होतं.

READ MORE  माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand

मी एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे त्यामुळे मला कोणाचीही बाजू घेता येत नाही जसं तुम्ही मला वापरतात मी त्याचप्रमाणे वागतो यात माझी कोणत्याही प्रकारची चूक नाही त्ताच्या या युगामध्ये खूप सार्‍या प्रकारची संगणक आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये माझ्यासारखे घरी वापरणारे संगणक त्याचप्रमाणे मोठमोठा कंपन्यांमध्ये खूप मोठे मोठे संगणक देखील वापरले जातात आणि संगणकामुळे म्हणजेच माझ्यामुळे मानवाचे खूप सारे काम कमी झाले आहेत हे देखील तुम्हाला माहीतच आहे.

काही लोक मला खूप चांगल्या पद्धतीने वापरतात म्हणजेच मला दररोज साफ करतात माझा पावर सप्लाय नीट येतो की नाही हे चेक करतात मी नीट चालत आहे का हे देखील बघतात माझ्यामध्ये कोणत्या प्रकारचा व्हायरस आला आहे का हे देखील बघतात माझी खूप काळजी घेतात त्याच पद्धतीने काही लोक माझे अजिबात काळजी घेत नाही ते मला दररोज पुसत सुद्धा नाही ते मला फक्त चालू करतात त्यांचं काम करतात आणि परत बंद करून टाकतात मी कसा आहे मला काय वाटत असेल या कोणत्याही प्रकारची काळजी त्यांना वाटत नाही किंवा त्यांच्या लक्षात देखील राहत नाही कधी कधी ते मला पूर्णपणे नीट बंद सुद्धा करत नाही ते त्यांच्या बोर्डचे बटन डायरेक्ट दाबून टाकतात आणि माझा पावर सप्लाय एकदम कट करून टाकतात जेणेकरून मला खूप त्रास होतो.

मला सगळ्यात जास्त मुलं आवडतात कारण मुलं खूप चांगल्या प्रकारे माझा वापर करतात त्याच पद्धतीने ते माझ्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतात मला देखील मग मज्जा येते आणि मुलांना देखील खूप मजा येते मुले मला दररोज नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी शिकवत असतात त्याच पद्धतीने ते दररोज माझी काळजी देखील तेवढीच घेत असतात म्हणून मला संगणक वापरणारी मुले खूप आवडतात.

READ MORE  रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | Rastyache Manogat Marathi Nibandh

मी संगणक बोलतोय निबंध | संगणक बोलू लागला तर मराठी निबंध

निबंध 2

मी संगणक बोलतोय माझा जन्म हा खूप वर्षांआधी एका मानवाने केला मी तेव्हा खूप मोठा होतो म्हणजे मी एक खोली इतका मोठा होतो परंतु मी एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्याकारणाने मानवाने म्हणजेच तुम्ही सर्वांनी माझ्यामध्ये खूप सारे बदल केले मला लहान करत करत आता तुम्ही मला एक घरामध्ये बसवतात आणि मी खूप लहान झालेलो आहेत हे देखील तुम्हाला माहित आहे. आज मी तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत मी कसा आहे माझ्या मध्ये किती ताकद आहे किंवा तुम्ही माझा कसा वापर करू शकता या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही येत्या काळामध्ये माझा चांगला वापर करून या जगामध्ये यशस्वी होण्यास आपल्याला मदत मिळेल.

माझा वापर हा सर्व जगभरात खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहेत कारण हे जग आता सध्याला खूप चांगल्या वेगाने पुढे जात आहेत आणि हाच वेग माझ्यामुळे आला आहेत असं देखील तुम्ही बोलू शकता माझा वापर हा घरी असलेल्या संगणकापासून तर सॅटॅलाइट किंवा स्पेस मध्ये सोडणाऱ्या रॉकेट या सर्वांमध्ये केला जातो मी प्रत्येक कंपनीमध्ये आहेत मी प्रत्येक शाळेमध्ये आहेत तसेच मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देखील आहेत माझा उपयोग हा सर्व जगभरात केला जातो म्हणून तुम्ही सर्वजण माझ्यासोबत कसे वागता हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे.

काही माणसं मला खरंच मनापासून जपतात माझी दररोज काळजी घेतात मला दररोज साफसफाई करतात त्याच पद्धतीने माझ्यामध्ये असलेले व्हायरसेस आणि मध्याला कचरा हा देखील काढून टाकत असतात जेणेकरून मी चांगल्या रित्या काम करू शकतो मला असे माणसं खूप आवडतात मी त्यांच्यासाठी खूप जास्त प्रमाणात काम करण्याचा कायम प्रयत्न करतो तसंच मी खराब झालो तर मला माझ्या डॉक्टरकडे लवकर घेऊन जातात आणि लवकर नीट करून परत आणतात अशी लोकं मला खूप आवडतात जे माझी काळजी घेतात मग मी देखील त्यांचा फायदा करून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो.

READ MORE  महापुराचे थैमान निबंध | महापुरावर निबंध मराठी। Essay On River Flood In Marathi

आत्ताच्या या युगात माझा वापर करून तुम्ही घरी बसल्या खूप पैसे कमवू शकतात त्याच पद्धतीने माझाच वापर करून तुम्ही जगभराशी संपर्क साधू शकतात माझा वापर करून तुम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकू शकतात जेणेकरून आपल्या आयुष्यात आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही परंतु आपण माझा चांगल्या प्रकारे वापर केला तरच तुम्ही सर्व काम करू शकतात असे देखील मला वाटते खूप सारी लोक माझा चांगला वापर करून खूप सारे पैसे कमवत आहेत खूप नाव कमवत आहेत आणि त्याच प्रमाणे त्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी करत आहेत तुम्ही देखील माझा वापर करून या जगात लवकर पुढे जाऊ शकतात असं मला वाटतं एवढं बोलूनच मी आज येथे थांबतो.

संगणकाचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Computer in Marathi

मित्रांनो मी संगणक बोलतोय किंवा संगणकाचे आत्मकथा आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा संगणक कसा बोलत आहे याचाच मिनिट अभ्यास करून मी त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आहे संगणकांना खूप साऱ्या भावना वाटत असतील खूप साऱ्या विचार येत असतील मी यामधील दोन विचारांवर जास्त भर देऊन दोन निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर आपल्या मनानुसार निबंध लिहायचा असेल त्यात कोणत्याही प्रकारची अडचण न येण्यासाठी आपण वरील निबंधाचे रेफरन्स म्हणून आपण वरती दिलेले निबंध नीट वाचावे आणि आपण पेपर मध्ये गेल्यानंतर आपल्या मनाचा देखील निबंध लिहू शकतात.

आपल्याला निबंधाची प्रॅक्टिस म्हणून आपण आपल्या या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये एक मनाने निबंध लिहून आम्हाला टाकू शकता आम्ही तुम्हाला त्या निबंधामध्ये काय चुकीचं झालं तुम्ही काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी सांगण्याचा नक्की प्रयत्न करू या एवढे बोलून मी आज या ठिकाणी थांबतो भेटूया अजून नवीन निबंधांसोबत धन्यवाद.

Leave a comment