मी सूर्य बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Surya Essay

मी सूर्य बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Surya Essay

Suryachi Atmakatha in Marathi : विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण मी सूर्य बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध खूप चांगला होणार आहे कारण की मी सूर्य बोलतोय हा आत्मकथन निबंध आहे आणि हा निबंध लेखन आपण आज करणार आहोत म्हणून निबंध लेखन करत असताना खूप मजा देखील येणार आहेत तर आता सुरुवात करूया आजच्या या निबंध लेखन. आणि सुरुवात करूया सूर्याची आत्मकथन मराठी निबंध या निबंध लेखनातला सुरुवात.

मी सूर्य बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Surya Essay
मी सूर्य बोलतोय मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi

सूर्याची आत्मकथा मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi

मी सूर्य बोलतोय. तुम्ही सकाळी उठल्या अगोदरच मी तुमच्या समोर आलेलो असतो तुम्ही जशी झोप घेतात तशी मी झोप घेत नाही कारण की पृथ्वीच्या एका भागामध्ये जेव्हा अंधार असतो त्यावेळेस मी पृथ्वीच्या दुसऱ्या भागामध्ये प्रकाश देण्याचे काम करत असतो आणि पृथ्वीच्या दुसऱ्या भागामध्ये जेव्हा अंधार असतो तेव्हा मी पृथ्वीच्या पहिल्या भागामध्ये प्रकाश देण्याचे काम करतो म्हणून मला झोपण्यास वेळच मिळत नाही तुम्ही जसं झोपतात तसं मला झोपता येत नाही मी जर झोपलो तर सर्व सजीव सृष्टी नष्ट होण्यास थोडा पण वेळ लागणार नाही.

तुम्ही मला एक आगे चा गोळा म्हणून ओळखतात माझे नाव सूर्य आहे आज मी तुमच्याशी खूप सार्‍या गप्पा मारणार आहेत कारण की मी तुम्हाला सर्वांना वरून खूप चांगल्या प्रकारे बघत असतो कोण काय करत आहेत हे मला दिसत असतं माझा प्रकाश ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी मी आहेच म्हणून मी आज तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत.

READ MORE  मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi

मी जेव्हा तुम्हाला प्रकाश देण्यासाठी येतो त्या वेळेला तुम्ही सकाळ असं म्हणतात सकाळ म्हणजेच ज्या वेळेस मी तुमच्यासाठी प्रकाश देण्यास उपलब्ध असतो तरीही देखील खूप सारे लोक हे झोपलेलीच असतात परंतु खूप सारी लोक ही उठून त्यांच्या शरीराची काळजी घेत असतात हे देखील मी बघत आलेलो आहेत आणि ती व्यक्तीच पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असताना देखील मी पाहिलेलं आहे यामधून तुम्हाला लवकर उठण्याची सवय पाडावी लागल असंच मला सांगायचं आहे. मी तुमच्यासाठी प्रकाश देण्याचे काम करतो म्हणजेच माझ्यामुळे सजीव सृष्टीला खूप मदत मिळते झाडांना माझ्यापासून अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश मिळतो त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वांना देखील सूर्यप्रकाश मिळतो जेणेकरून तुम्हाला सर्वांना तुमची कामे करण्यास मदत होते मी नसतो तर तुम्ही कोणीच नसतात हे देखील तुम्हाला माहित आहे.

मी तुमच्यापासून खूप दूर आहे तरी देखील मला तुम्ही काय करत आहात हे अतिशय सोप्या पद्धतीने समजते माझे सर्वांवर लक्ष आहेत कोण काय करत आहेत या सर्व गोष्टी मला समजतात . मी वरून बघत असतो काही लोक त्यांच्या कामास इतके मग्न असतात की कितीही ऊन असलं तरीही देखील ते त्यांचे काम करत असतात तर काही लोक थोडे जास्त ऊन पडलं की लगेच मला नाव ठेवतात मला म्हणतात आज किती ऊन आहे आणि ते सावलीत जाऊन बसतात आणि त्यांचे काम करत नाही ते तेव्हा काही काम करत नाही म्हणजेच ते त्यांचे नुकसानच आहे.

READ MORE  मी शिक्षक बोलतोय मराठी निबंध | Mi Shikashak Bolatoye Marathi Nibhand

उन्हाळ्यामध्ये मला तुम्ही सर्वजण नको नको करतात मी नसलो पाहिजे तुम्हाला उन्हाळा आवडत नाही अशा गोष्टी मला तुमच्याकडून ऐकायला मिळतात तसंच तुम्ही पावसाळ्यामध्ये माझी खूप आठवण काढतात तसंच हिवाळ्यामध्ये देखील तुम्ही माझी खूप आठवण काढतात कारण की हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजत असते आणि मी माझा प्रकाश घेऊन आलो की आपल्याला थंडी वाजत नाही यावरून मी पाहिलेलं आहे मनुष्य हा त्यांची काम असतात तोपर्यंतच आपल्याला चांगलं म्हणतो जेव्हा त्यांना आपल्याशी काहीही काम नसतं तेव्हा तो आपल्याला नावच ठेवतो हे मी तुमच्याकडूनच शिकलो आहे.

मी बघत आहे की येत्या काही दिवसांपासून शास्त्रज्ञ माझ्याविषयी जाणून घेण्यास खूप इच्छुक आहेत ते त्यांचे वेगवेगळे सॅटॅलाइट बनवत आहे. जेणेकरून मी कसा बनलेला आहे माझ्यामध्ये काय आहेत मी किती उष्ण आहेत या सर्व गोष्टी ते अभ्यासू शकता तरीही देखील ते माझ्याजवळ येऊ शकत नाही इतका तर मी उष्ण आहे.

पृथ्वी ही माझ्यापासून लाखो किलोमीटर आहे तरीही देखील माझे किरण तुमच्यावर पृथ्वीला असलेला ओझोन लेयर नसताना पडली तर तुम्ही सर्वजण खूप मोठ्या अडचणीत सापडू शकता इतका तर मी ताकतवर आहे म्हणून मी मानवाला इतकंच सांगू इच्छितो की आपण या पृथ्वीचा गैरवापर करू नका जेणेकरून ओझोन लेयर कमी होईल आणि माझी किरण हे तुमच्यावर पडतील हे जेव्हा होईल त्या दिवशी सर्व सजीव सृष्टीचा नाश होण्यास वेळ लागणार नाहीत.

काही मनुष्य खूप हुशार आहेत त्यांनी माझ्यापासून ऊर्जा तयार करण्याचे माध्यम तयार केलेल्या आहेत म्हणजेच सोलर पॅनल नावाची गोष्ट त्यांनी बनवली आणि ते माझा उपयोग हा ऊर्जा म्हणून करू लागले. त्यामुळेच तुम्ही या जगाची खूप सारी ऊर्जाची खपत किंवा ऊर्जा तयार करण्याची समस्या यापासून समाधान मिळवलेले आहेत. भारतामधील खूप सारे लोक मला सूर्यदेव म्हणून ओळखतात मला देवाचे स्थान देतात माझी पूजा करतात हे बघून मला खूप आनंद होतो अशा लोकांना मी कधीही माझ्यापासून त्रास होणार नाही याची नक्की काळजी एवढं बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो.

READ MORE  माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

सूर्याची आत्मकथा मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi

Leave a Comment